जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर

जानेवारी अखेर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा..पहा सविस्तर

ADS किंमत पहा ×

राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी ५२६ कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारीअखेर पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळणार आहे.

ADS किंमत पहा ×

Leave a Comment