जानेवारी 2026 चा अंदाज ; राज्यात गारपीट आणि आवकाळीचा धोका – तोडकर हवामान अंदाज

जानेवारी 2026 चा अंदाज

जानेवारी 2026 चा अंदाज ; शेतकरी मित्रांनो, जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला हवामानात कोणते बदल होणार आणि मान्सून २०२६ ची स्थिती कशी असेल, याबद्दल हवामान अभ्यासक तोडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सध्या कडाक्याची थंडी असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, परंतु १ जानेवारीपासून ही थंडी कमी होऊन उन्हाचा चटका वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जानेवारीतील … Read more

कर्जमाफी २०२६: कोणकोणत्या बँकांचे कर्ज होणार माफ? जाणून घ्या सरकारचे धोरण आणि महत्त्वाच्या अटी

कर्जमाफी २०२६

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची प्रतीक्षा आता संपताना दिसत आहे. नागपूर येथे झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारला कर्जमाफीबाबत ठोस भूमिका घ्यावी लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. सरकारच्या नियोजनानुसार, ३० जून २०२६ पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात … Read more

Pm Kisan चा हप्ता होईल बंद, आजच करा हे काम

Pm Kisan

Pm Kisan चा हप्ता होईल बंद, आजच करा हे काम ; पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ (प्रत्यक्ष पडताळणी) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. गेल्या काही हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून, अनेक शेतकरी या योजनेतून बाद … Read more

कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार

कापसाच्या भावात मोठी वाढ

कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या पोष्टमध्ये आपण २२ डिसेंबर २०२५ रोजी मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेल्या बाजार भावाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आज मानवतच्या बाजारपेठेत कापसाच्या दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली असून, उत्कृष्ट दर्जाच्या कापसाला प्रति क्विंटल 7545 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. बाजारपेठेतील प्रत्यक्ष स्थिती आणि दरांबाबत अधिक … Read more

नमो शेतकरी योजना: ८ वा हप्ता लवकरंच मिळण्याची शक्यता!

नमो शेतकरी योजना: ८ वा हप्ता लवकरंच मिळण्याची शक्यता! ; महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा ८ वा हप्ता जानेवारी २०२६ मध्ये वितरित केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक प्रशासकीय हालचाली सुरू केल्या असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २,००० रुपये … Read more

आधारची झेरॉक्स काढणे बंद, सरकारचा मोठा निर्णय ; पहा नवा नियम काय आहे..

आधारची झेरॉक्स काढणे बंद

Aadhaar Photocopy Ban : सरकार लवकरच आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच आधारकार्डबाबत नवीन नियम लागू केला जाणार आहे.हॉटेल्स, किंवा इतर ठिकाणी आधारकार्डच्या फोटो कॉपीज घेणे किंवा गोळा करुन ठेवणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे. सरकारचा असा विश्वास आहे की कागदावर आधारित आधार पडताळणी केवळ बेकायदेशीर नाही तर गोपनीयतेला देखील मोठा धोका … Read more

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक; मुदतवाढ मिळणार की १०,००० रुपयांचा दंड भरावा लागणार?

HSRP नंबरप्लेट

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक; मुदतवाढ मिळणार की १०,००० रुपयांचा दंड भरावा लागणार? राज्य सरकारने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली असून आता केवळ ३ दिवस उरले आहेत. मात्र, अद्यापही लाखो वाहनधारकांनी ही नंबरप्लेट बसवलेली … Read more

कई राज्यों में भारी बारीश का अलर्ट, स्कायमेट मौसम पुर्वानुमान

कई राज्यों में भारी बारीश

कई राज्यों में भारी बारीश का अलर्ट, स्कायमेट मौसम पुर्वानुमान स्काईमेट वेदर के मौसम विशेषज्ञ महेश पलावत के अनुसार, आने वाले दिनों में देश के मौसम में बड़े बदलाव देखने को मिलेंगे। 27 दिसंबर से एक नया पश्चिमी विक्षोभ उत्तर भारत के पहाड़ों पर पहुंचने वाला है, जिसके पीछे 30 दिसंबर को एक और सिस्टम … Read more

राज्यातील थंडीचा कडाका कायम ; पहा किती दिवस

राज्यातील थंडीचा कडाका

राज्यातील थंडीचा कडाका कायम ; पहा किती दिवस ; सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत असून किमान तापमानामध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आगामी काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव टिकून असून, काही जिल्ह्यांमध्ये पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने … Read more

शासकीय खरेदीत शेतमाल दिल्यास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही?

शासकीय खरेदीत शेतमाल

शासकीय खरेदीत शेतमाल दिल्यास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही? ; सध्या शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल (सोयाबीन, कापूस इत्यादी) नाफेड (NAFED) किंवा सीसीआय (CCI) सारख्या शासकीय केंद्रांवर विक्रीसाठी दिला आहे, त्यांना आगामी कर्जमाफीच्या योजनेतून वगळले जाऊ शकते. बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी येथील शेतकरी नंदकिशोर इंगळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली … Read more